श्रीलंकेच्या मध्य प्रांतामधील मातले हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९९३[ १] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मातले जिल्ह्याची लोकसंख्या ४,४१,३२८[ २] होती.
वस्तीविभागणी
जातीनुसार लोकसंख्या
धर्मानुसार लोकसंख्या
स्थानीय सरकार
मातले जिल्हयात १ महानगरपालिका, ११ प्रदेश्य सभा आणि ११ विभाग सचिव आहेत.[ ४] ११ विभागांचे अजुन ५४५[ ५] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.
महानगरपालिका
विभाग सचिव
गालेवेला (५९ ग्राम निलाधारी उपविभाग)
दंबुल्ला (५९ ग्राम निलाधारी उपविभाग)
नौला (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)
पाल्लेपोला (४४ ग्राम निलाधारी उपविभाग)
यतावट्टा (५६ ग्राम निलाधारी उपविभाग)
मातले (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)
अंबानगंगा कोरले (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
लग्गाला पलेगामा (३७ ग्राम निलाधारी उपविभाग)
विल्गमूवा (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
रटोटा (५४ ग्राम निलाधारी उपविभाग)
उक्कुवेला (७३ ग्राम निलाधारी उपविभाग)
संदर्भ व नोंदी
^ "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा ]] ] " (PDF) . 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-29 रोजी पाहिले .
^ a b "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF) . 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-26 रोजी पाहिले .
^ "Number and percentage of population by district and religion" (PDF) . 2010-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-27 रोजी पाहिले .
^ "Matale District Secretariat Office" . 2008-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-31 रोजी पाहिले .
^ "DISTRICT SECRETARIAT - MATALE" . 2009-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-31 रोजी पाहिले .
श्रीलंकेचे प्रांत आणि जिल्हे
प्रांत (वर्तमान) प्रांत (भूतपूर्व) जिल्हे