बौद्ध विहारांपैकी (बौद्ध मठ) महत्त्वाच्या आणि मोठ्या विहारांना महाविहार म्हणतात. परंपरेनुसार नालंदा, ओदंतपूर, विक्रमशिला येथील विहारांना या श्रेणीत दाखल केले जाते. यांशिवाय श्रीलंकेतील अनुराधापूर येथे इ.स.पू. २४७ ते २०७ या काळात सुरू झालेल्या बौद्ध विहारालाही "महाविहार" म्हणतात.[१]
संदर्भ