महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी

महाराष्ट्रात दरवर्षी सर्वसाधारपणे २४ सार्वजनिक सुट्ट्या असतात. यापैकी साधारणपणे २ सुट्ट्या ह्या रविवारी असतात. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात सन २०१७ व १८ सालासाठी खाली नमूद केलेल्या दिवसांना 'सार्वजनिक सुट्ट्या' म्हणून जाहीर केले आहे.[]

२०१७ मधील सुट्ट्या

सार्वजनिक सुट्ट्यांची यादी
अ.क्र. सुट्टीचा दिवस तारीख चित्र
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी
छ. शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी
महाशिवरात्री २४ फेब्रुवारी
धुलिवंदन (होळीचा दूसरा दिवस) १३ मार्च
गुढी पाडवा २८ मार्च
राम नवमी ४ एप्रिल
महावीर जयंती ९ एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (ज्ञान दिन) १४ एप्रिल
गुड फ्रायडे १४ एप्रिल
१० महाराष्ट्र दिन १ मे
११ बुद्ध जयंती १० मे
१२ रमजान ईद (ईद-उल-फितर) २६ जून
१३ स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट
१४ पारशी नववर्ष (शहेनशाही) १७ ऑगस्ट
१५ गणेश चतुर्थी २५ ऑगस्ट
१६ बकरी ईद (ईद-उल-झुआ) २ सप्टेंबर
१७ दसरा ३० सप्टेंबर
१८ मोहरम १ ऑक्टोबर
१९ महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर
२० दिवाळी (लक्ष्मीपूजन) १९ ऑक्टोबर
२१ दिवाळी (बलिप्रतिपदा) २० ऑक्टोबर
२२ गुरू नानक जयंती ४ नोव्हेंबर
२३ ईद-ए-मिलाद १ डिसेंबर
२४ नाताळ (ख्रिसमस) २५ डिसेंबर

२०१८ मधील सुट्ट्या

सार्वजनिक सुट्ट्यांची यादी
अ.क्र. सुट्टीचा दिवस तारीख
(सन २०१८ नुसार)
चित्र
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी
महाशिवरात्री १३ फेब्रुवारी
शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी
धुलिवंदन (होळीचा दूसरा दिवस) २ मार्च
गुढी पाडवा १८ मार्च (रविवार)
राम नवमी (रविवार) २५ मार्च
महावीर जयंती २९ मार्च
गुड फ्रायडे ३० मार्च
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (ज्ञान दिन) १४ एप्रिल
१० बुद्ध पौर्णिमा ३० एप्रिल
११ महाराष्ट्र दिन १ मे
१२ रमजान ईद (ईद-उल-फितर) १६ जून
१३ स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट
१४ पारशी नववर्ष (शहेनशाही) १७ ऑगस्ट
१५ बकरी ईद (ईद-उल-झुआ) २२ ऑगस्ट
१६ गणेश चतुर्थी १३ सप्टेंबर
१७ मोहरम २० सप्टेंबर
१८ महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर
१९ दसरा १८ ऑक्टोबर
२० दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) ७ नोव्हेंबर
२१ दिवाळी (बलिप्रतिपदा) ८ नोव्हेंबर
२२ ईद-ए-मिलाद २१ नोव्हेंबर
२३ गुरू नानक जयंती २३ नोव्हेंबर
२४ नाताळ (ख्रिसमस) २५ डिसेंबर

बँकांसाठी

बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल रोजी राज्यातील बँकांना सुट्टी असते. ही सुट्टी केवळ बँकांसाठीच मर्यादित असून सदरहू सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!