मला घेऊन चला हा १९८८ मध्ये प्रदर्शत झालेला मराठी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.
कथा
गाणे
१) आम्ही कष्टाळू शेतकरी
२) तुला पाहिलं मनात राहिलं
३) अग थांब थांब थांब थांब पोरी
४) भिरभिर फिरतय पाखरावानी
५) रूप तुझं लई छान गं माझं हरपून गेलं भान गं