मधु कोडा (६ जानेवारी, १९७१ - ) हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. हे १४ सप्टेंबर, २००६ ते २३ ऑगस्ट, २००८ पर्यंत सत्तेवर होते.
हे झारखंडचे चौथे मुख्यमंत्री होत.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!