मंगेश रमेश चव्हाण हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे चाळीसगाव मतदारसंघातून भाजपतर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर पोहोचले
2022 मध्ये त्यांनी जळगाव जिल्ह्य़ातील सहकार क्षेत्रातील महत्वाची अशी #जळगाव दूध संघाची निवडणूक ते जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर या मतदारसंघातून लढविली व त्यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी व दूध संघाच्या विद्यमान चेरमन सौ.मंदाकिनी खडसे यांचा पराभव केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी
[१][२][३]
संदर्भ आणि नोंदी