वज्रयान बौद्ध धर्म हा भूतान मधील ‘अधिकृत धर्म’ आहे. भूतान हे एक बौद्ध राष्ट्र आहे परंतु भूतानच्या राजाने (राष्ट्राध्यक्ष) धर्म स्वातंत्र्याची हमी दिली आहे. देशाच्या ७,७०,००० लोकसंख्येपैकी जवळपास ७५% लोक बौद्ध आहेत, उर्वरित २२% हिंदू, २% बॉन, १% इतर धर्मांचे पालन करतात.[१][२]
प्यू रिसर्च
प्यू रिसर्च नुसार, भूतानमध्ये ७४.८% बौद्ध, २२.६% हिंदू, १.९% बॉन, ०.५ ख्रिश्चन, ०.१% मुसलमान व ०.२% इतर आहेत.
हे सुद्धा पहा
संदर्भ