भारत-तिबेट सीमा पोलीस दल भारताचे एक सुरक्षा दल आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर २४ ऑक्टोबर, १९६२ रोजी या दलाची स्थापना झाली.
लद्दाख मधील काराकोरम पासून अरुणाचल प्रदेशातील दिफु ला पर्यंतच्या ३४८८ किमी लांबीच्या भारत-चीन सीमेवर हे दल तैनात असते.
इतिहास
कमान
प्रशिक्षन केंद्र