भारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २००८ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. ते ५ एकदिवसीय आणि १ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने इंग्लंडला खेळले. एकदिवसीय मालिका इंग्लंडने ४-० ने जिंकली, तर टी२०आ पावसामुळे रद्द करण्यात आली.[१]
इंग्लंड महिला ७ गडी राखून विजयी अरुंडेल कॅसल क्रिकेट ग्राउंड, अरुंडेल पंच: पीटर हार्टले (इंग्लंड) आणि ट्रेव्हर जेस्टी (इंग्लंड) सामनावीर: क्लेअर टेलर (इंग्लंड)
इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पावसामुळे सामना प्रति बाजू २३ षटकांचा करण्यात आला.