भारतीय अर्धसैनिक दल हे भारताच्या सुरक्षेसाठी भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखाली काम करणारे सैन्य आहे. भारतीय आरमार आणि सैन्याचे अधिकारी सहसा अर्धसैनिकी दलांचे नेतृत्व करतात.[१]
या दलांत खालील तुकड्यांचा समावेश होतो --
आसाम रायफल्स - ५०,००० सैनिक असलेले भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयाधीन दल.