बोरगाव (कवठेमहांकाळ)

  ?बोरगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर कवठे महांकाळ
जिल्हा सांगली जिल्हा
भाषा मराठी
सरपंच सहदेव बाबुराव परीट
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

बोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे.येथील विठ्ठल मंदिर येथे १९३७ पासून अखंड वीणा आहे. ही परंपरा महादेव महाराज यांनी सुरू केली होती,ती आजतागायत चालू आहे. येथील ग्रामदैवत असलेले खंडोबाचे मंदिर देखील प्रसिद्ध आहे.

गावच्या एकूण क्षेत्रफळापैकी जास्त क्षेत्रात ऊस द्राक्षबाग चांगली पिकवली जाते. बोरगाव मध्ये खूप मोठे साठवण तळे (तलाव) आहे.येथील आधार युवा सोशल ग्रुपच्या माध्यमातून आधार मिल्क इंडिया अग्रो,नावाचा दुधाचा चीलींग प्लांट आणि बायप्रोडक्ट प्लांट आहे, आधार हॅचरीज नावाची महाराष्ट्रातील पहिली शासन भागीदारी भागीदारी तत्त्वावरील हॅचरीज जी सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यातील सर्वात मोठी हॅचरीज (अंडी उबवणी केंद्र) आहे.[ संदर्भ हवा ]

भौगोलिक स्थान

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

कोड्याचे माळ

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!