फ्रांसिस अलेक्झांडर मॅककिनन, मॅककिननांपैकी ३५वा मॅककिनन (एप्रिल ९, इ.स. १८४८ - फेब्रुवारी २७, इ.स. १९४७) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू होता.
मॅककिनन सर्वाधिक जगलेला कसोटी क्रिकेट खेळाडू होता. मृत्युसमयी याचे वय ९८ वर्षे व ३२४ दिवस होते.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|