फिनलंड क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी डेन्मार्कचा दौरा करणार आहे. फिनलंडचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना असणार आहे.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
- नाणेफेक : फिनलंड, क्षेत्ररक्षण.
- अफताब अहमद, लकी अली, झमीर खान, अब्दुला महमूद, इह्यास स्वामी (डे), नॅथन कॉलिन्स, हरिहरन डंडापानी, एम.डी. नुरुल हुडा, अरविंद मोहन, एम. रहमान, वनराज पाढल, अनिकेत पुसथे, अरीब कादिर, शोएब कुरेशी, तन्मय शाह आणि अमजद शेर (फि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
- नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
- मुसा शहीन (डे) आणि वकास राजा (फि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.