फिजी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

फिजी
असोसिएशन क्रिकेट फिजी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९६५)
आयसीसी प्रदेश पूर्व आशिया-पॅसिफिक
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०५३५१ (२ मे २०२२)[]
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि सामो‌आचा ध्वज सामो‌आ इंडिपेंडन्स पार्क, पोर्ट व्हिला; ६ मे २०१९
अलीकडील महिला आं.टी२० वि सामो‌आचा ध्वज सामो‌आ वानुआतु क्रिकेट ग्राउंड (ओव्हल २), पोर्ट व्हिला; ६ ऑक्टोबर २०२२
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]१८०/१७
(० बरोबरी, १ निकाल नाही)
चालू वर्षी[]०/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)
२ जानेवारी २०१३ पर्यंत

फिजी महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट सामन्यांमध्ये फिजी देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. फिजी हा १९६५ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) सहयोगी सदस्य आहे,[] जरी देशातील खेळाचा संघाचा इतिहास १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंतचा आहे.[] एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने तिच्या सर्व सदस्यांना संपूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ पासून फिजी महिला आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघ यांच्यात खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ आहेत.[]

संदर्भ

  1. ^ "Australia Women remain No.1 in ODIs, T20Is after annual update". ICC. 2 October 2020. 2 October 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  5. ^ Fiji at Cricket Archive
  6. ^ "Fijian Cricket History". 2018-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 August 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "All T20I matches to get international status". International Cricket Council. 26 April 2018 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!