प्रो ४०

प्रो ४०
देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
आयोजक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड
प्रकार मर्यादित षटकांचे सामने
प्रथम १९६९
शेवटची २००९
संघ १२ - ९ संघाच्या २ लीग
सद्य विजेता ससेक्स
यशस्वी संघ एसेक्स, केंट, लॅंकेशायर (५ वेळा)
संकेतस्थळ प्रो४० संकेतस्थळ

नेटवेस्ट प्रो४० लीग ही इंग्लंड आणि वेल्स मधील प्रथम श्रेणी संघातील एकदिवसीय सामने स्पर्धा आहे. ही स्पर्धा १९९९ मध्ये सुरू झाली.

निकाल

हंगाम प्रथम विभाग अधोगती दुसरा विभाग बढती
नॅटवेस्ट प्रो ४०
२००९ ससेक्स Not applicable वॉरविकशायर Not applicable
२००८ ससेक्स मिडलसेक्स, लॅंकेशायर एसेक्स यॉर्कशायर
२००७ वूस्टरशायर वॉरविकशायर, एसेक्स, नॉर्थम्पटनशायर ड्युरॅम सॉमरसेट, मिडलसेक्स[]
२००६ एसेक्स ग्लॅमॉर्गन, ड्युरॅम, मिडलसेक्स ग्लाउस्टरशायर वूस्टरशायर, हॅंपशायर[]
टोटेस्पोर्ट लीग
२००५ एसेक्स ग्लाउस्टरशायर, वूस्टरशायर, हॅंपशायर ससेक्स ड्युरॅम, वॉरविकशायर
२००४ ग्लॅमॉर्गन वॉरविकशायर, केंट, सरे मिडलसेक्स वूस्टरशायर, नॉटिंगहॅमशायर
नॅशनल लीग
२००३ सरे लीस्टरशायर, यॉर्कशायर, वूस्टरशायर लॅंकेशायर नॉर्थम्पटनशायर, हॅंपशायर
नॉर्विच युनियन लीग
२००२ ग्लॅमॉर्गन सॉमरसेट, ड्युरॅम, नॉटिंगहॅमशायर ग्लाउस्टरशायर सरे, एसेक्स
२००१ केंट ग्लाउस्टरशायर, सरे, नॉर्थम्पटनशायर ग्लॅमॉर्गन ड्युरॅम, वूस्टरशायर
नॉर्विच युनियन नॅशनल लीग
२००० ग्लाउस्टरशायर वूस्टरशायर, लॅंकेशायर, ससेक्स सरे नॉटिंगहॅमशायर, वॉरविकशायर
सी.जी.यु. नॅशनल लीग
१९९९ लॅंकेशायर वॉरविकशायर, हॅंपशायर, एसेक्स ससेक्स सॉमरसेट, नॉटिंगहॅमशायर

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Middlesex beat Northamptonshire in Play-Off match
  2. ^ Hampshire beat Glamorgan in Play-Off match

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!