राम्बुकन्ना माग्गोनागे प्रगीथ जयशंता राम्बुकवेल्ला (२२ जानेवारी, १९७६:मोराटुवा, श्रीलंका - हयात) हे श्रीलंकेचे क्रिकेट पंच आहेत.
त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा १ सप्टेंबर २०१९ रोजी श्रीलंका वि न्यू झीलंड असा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!