पोर्टस्मथ हे इंग्लंड देशाच्या हॅंपशायर काउंटीमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (साउथहॅंप्टन खालोखाल). हे शहर इंग्लंडच्या दक्षिण भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसले आहे. ऐतिहासिक काळापासून एक बंदर असलेल्या पोर्टस्मथ येथे ब्रिटिश रॉयल नेव्हीचा मोठा तळ आहे.
येथील पोर्टस्मथ एफ.सी. हा फुटबॉल क्लब प्रसिद्ध आहे.
बाह्य दुवे