पेरू क्रिकेट असोसिएशन

पेरू क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार मॅथ्यू स्प्राय
प्रशिक्षक सामंथा हिकमन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा संलग्न सदस्य (२००७)
आयसीसी प्रदेश अमेरिका
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय

दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिप, १९९७, प्रतिस्पर्धी ब्राझील.

अमेरिका डिव्हिजन ३ स्पर्धेत फेब्रुवारी २००७ मध्ये पहिला अधिकृत आयसीसी खेळ – विरोधक तुर्क आणि कैकोस बेटे (अंतिम विजेते).
१७ जुलै २०१५ पर्यंत

असोसिएशन पेरुआना डे क्रिकेट किंवा क्रिकेट पेरू ही पेरूमधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!