पी.एस.व्ही. आइंडहोवन (डच: Philips Sport Vereniging) हा नेदरलँड्स देशाच्या आइंडहोवन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. राष्ट्रीय अजिंक्यपद १८ वेळा जिंकणारा आइंडहोवन ए.एफ.सी. एयाक्स खालोखाल नेदरलँड्समधील सर्वात यशस्वी क्लब आहे.
बाह्य दुवे
साचा:एरेडिव्हिझी