पवनकुमार चामलिंग

पवनकुमार चामलिंग

कार्यकाळ
१२ डिसेंबर, इ.स. १९९४ – २६ डिसेंबर २०१९
मागील संचमन लिंबू
पुढील प्रेम सिंह तमांग

जन्म २२ सप्टेंबर, १९५० (1950-09-22) (वय: ७४)
यॅंगॅंग, सिक्किम,भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट
पत्नी तिका माया चामलिंग

पवनकुमार चामलिंग (नेपाळी: पवन कुमार चाम्लिङ; २२ सप्टेंबर १९५०) हे भारत देशाच्या सिक्किम राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष असलेले चामलिंग १९९४ ते २०१९ सालापर्यंत मुख्यमंत्रीपदावर होते.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!