नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९७-९८
नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९७-९८
श्रीलंका
नेदरलँड्स
तारीख
२५ नोव्हेंबर – ३० नोव्हेंबर १९९७
संघनायक
व्हेनेसा बोवेन
पॉलिन ते बीस्ट
एकदिवसीय मालिका
निकाल
नेदरलँड्स संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा
व्हेनेसा बोवेन (५४)
निकोला पायने (६९)
सर्वाधिक बळी
रसांजली सिल्वा (६)
चेराल्डिन ऑडॉल्फ (५)
नेदरलँड्सच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध ३ एकदिवसीय सामने खेळून मालिका २-१ ने जिंकली.[१][२] श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने खेळलेले हे पहिले सामने होते.[३]