नुनाव्हुत

नुनाव्हुत
Nunavut
कॅनडाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

कॅनडाच्या नकाशावर नुनाव्हुतचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर नुनाव्हुतचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर नुनाव्हुतचे स्थान
देश कॅनडा ध्वज कॅनडा
राजधानी इक्वाल्युईत
सर्वात मोठे शहर इक्वाल्युईत
क्षेत्रफळ २०,९३,१९० वर्ग किमी (१ वा क्रमांक)
लोकसंख्या ३१,५५६ (१३ वा क्रमांक)
घनता ०.०१५ प्रति वर्ग किमी
संक्षेप NU
http://www.gov.nu.ca

नुनाव्हुत हा कॅनडाचा सर्वात मोठा व सर्वात नवीन केंद्रशासित प्रदेश आहे. कॅनडाचा उत्तरेकडील बराचसा भाग व्यापलेल्या नुनाव्हुत प्रदेशामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे.[]

संदर्भ

  1. ^ Branch, Legislative Services. "Consolidated federal laws of canada, Nunavut Act". laws-lois.justice.gc.ca. 2019-07-29 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!