निकोलास लोदेरो

Nicolás Lodeiro 2014

मार्सेलो निकोलास लोदेरो बेनितेझ (स्पॅनिश: Marcelo Nicolás Lodeiro Benítez; २१ मार्च १९८९) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. लोदेरो उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो मिडफील्डर ह्या जागेवर खेळतो. लोदेरो २०१०-२०१२ दरम्यान ए.एफ.सी. एयाक्स तर २०१२ पासून बोताफोगो ह्या क्लबांसाठी फुटबॉल खेळत आहे.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!