Narayana Guru (es); Narayana Guru (ast); Narayana Guru (de); Narayana Guru (sq); ناراینه گورو (fa); Narayana Guru (ro); नारायण गुरु (pi); נראינה גורו (he); ನಾರಾಯಣ ಗುರು (tcy); नारायणगुरुः (sa); नारायण गुरु (hi); నారాయణ గురు (te); Narayana Guru (fi); Нарајана Гуру (mk); நாராயணகுரு (ta); নারায়ণ গুরু (bn); Narayana Guru (fr); नारायण गुरु (mr); ନାରାୟଣ ଗୁରୁ (or); नारायण गुरु (new); 纳拉亚那宗师 (zh-cn); 納拉亞那宗師 (zh-hant); Narayana Guru (war); نارائن گرو (pnb); നാരായണ ഗുരു (ml); Narayana Guru (nl); نارايانا ګوريو (ps); ナーラーヤナ・グル (ja); ಶ್ರೀ. ನಾರಾಯಣ ಗುರು (kn); نارائن گرو (ur); Narayana Guru (en); نارايانا جورو (ar); Narayana Guru (id); ਨਰਾਇਣ ਗੁਰੂ (pa) ভারতীয় সমাজ সংস্কারক (bn); индийский философ (ru); भारतीय समाजसुधारक (mr); ଭାରତୀୟ ସମାଜ ସୁଧାରକ (or); فیلسوف هندی (fa); filosof indian (ro); ಸಮಾಜ ಪರಿವರ್ತಕೇರ್ (tcy); കേരളത്തിലെ സാമൂഹിക പരിഷ്കർത്താവും, നവോത്ഥാനനായകനും (ml); Indiaas filosoof (-1928) (nl); מתקן חברתי הודי (he); भारत के महान समाजसुधारक (hi); ಭಾರತೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಸುಧಾರಕ (kn); ਭਾਰਤੀ ਸਮਾਜ ਸੁਧਾਰਕ (pa); Indian spiritual leader and social reformer (1856–1928) (en); فيلسوف هندي (ar); కేరళకు చెందిన సంఘ సంస్కర్త (te); இந்திய சமுதாய மறுமலர்ச்சியாளர் (ta) শ্রী নারায়ণ গুরু (bn); ശ്രീ നാരായണഗുരു, ശ്രീ നാരായണ ഗുരു, ശ്രീനാരായണ ഗുരു (ml); ಬ್ರಹ್ಮಶ್ರೀ ನಾರಾಯಣ ಗುರು (tcy); శ్రీ నారాయణ గురు (te); Nārāyana Guru (fi); Sri Narayana Guru, Sreenarayana Guru, Shri Narayana Guru, Sree Narayana Guru (en); ناراینهٔ گورو (fa); ಶ್ರೀ ನಾರಾಯಣ ಗುರು, ಶ್ರೀನಾಯನ ಗುರು (kn); ஸ்ரீ நாராயணகுரு, நாராயண குரு (ta)
नारायण गुरु भारतीय समाजसुधारक |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
जन्म तारीख | ऑगस्ट २८, इ.स. १८५५ Chempazhanthy |
---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर २०, इ.स. १९२८ Shivagiri |
शिक्षण घेतलेली संस्था | |
---|
व्यवसाय | |
---|
|
|
|
नारायण गुरु हे केरळामधील समाजसुधारक होत .चेम्पा पंती हे त्याचे गावाचे नाव . लहानपणी त्यांना नानू असे म्हणायचे . त्याच्या वडिलांचं नाव मातन आणि आई चे नाव कुही . आणि इजवा समज्यात जन्मले .
नारायण गुरू यांची आर्थिक परिस्थिती खूप हलखीची होती. पण ते खूप हुशार होते.आणि त्यांनी मोठपणी संस्कृत व आयुर्वेद आणि जोतिषशास्र यांचे अध्ययन केलं . नंतर शाळा काढली आणि शिक्षणा पासून वंचित असलेल्या मुलांना शिकवू लागलें.पण मात्र त्यांचे मन काही लागेना आणि एके दिवशी कुठतरी अज्ञान ठिकाणी निघून गेले .
यात सगळ केरळ व तामिनाडू फिरले. तमिळनडू त अय्याऊ नावाचा साधू भेटला त्या साधूने नारायण गुरू यांना योग अभ्यास शिकवला . अभास करत असताना तिथल्या पशू पक्षांशी मैत्री झाली. इतकी की त्यांना पक्षाच भाषा समजू लागली . पुढे जाऊन त्यांना एक योगिनी भेटली तिने गुरू यांना सांगितले की आता यांपुढे तुझे सर्व आयुष तुझ्या सारख्या लोकांना खर्ची कर .या नंतर ते गावो गावी फिरून सांगू लागले . "माणुसकीने माणसाला जोडा " "माणसाचा धर्म एक आहे."
त्याची ख्याती दिवसेन दिवस वाढली गुरू यांची केरळात आश्रम सुरू केली . व गुरू यांची प्रसिद्धी त्या वेळीं महात्मा गांधी व रविंद्र नाथ टागोर यांच्या पर्यंत गेली व गांधी पण त्यांना त्यांच्या आश्रमात भेटायला गेले . लोकांच्या मनात नारायण गुरू बद्दल एवढं भक्ती भाव की त्याच्या शब्द जणू काही आदेश च .समज सुधारणा चे काम नारायण गुरू यांनी चाळीस वर्ष केले आणि १९२६ सालीं त्याचे निधन झाले.