नाच गं घुमा (चित्रपट)

नाच गं घुमा हा २०२४ मधील मराठी विनोदी-नाट्यचित्रपट आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुकन्या कुलकर्णी, नम्रता संभेराव आणि सारंग साठे यांच्या भूमिका आहेत.[] या चित्रपटातून स्वप्नील जोशी निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, मोकाशी, जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई व तृप्ती पाटील यांनी केली आहे. कथा, पटकथा व संवाद हे मोकाशी व कुलकर्णी यांनी लिहिले आहे.

या चित्रपटाचे कथानक माधवी देसाई यांच्या आत्मचरित्रावर आधारित नाही.

पात्र

संदर्भ

  1. ^ "'Nach Ga Ghuma' trailer: The Mukta Barve and Saragna Sathe starrer is worth watching". TOI. 18 April 2024. 22 April 2024 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!