नसीम खुशी

नसीम खुशी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मुहम्मद नसीम खुशी
जन्म ११ ऑगस्ट, १९८२ (1982-08-11) (वय: ४२)
सियालकोट, पंजाब, पाकिस्तान
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
भूमिका यष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप १६) ५ जानेवारी २०२० वि संयुक्त अरब अमिराती
शेवटचा एकदिवसीय १४ जून २०२२ वि नेपाळ
टी२०आ पदार्पण (कॅप २०) १५ जानेवारी २०१७ वि नेदरलँड्स
शेवटची टी२०आ ५ नोव्हेंबर २०२३ वि नेपाळ
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे टी२०आ
सामने २५ २४
धावा ३०३ १८९
फलंदाजीची सरासरी १६.८३ १३.५०
शतके/अर्धशतके ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ४२ २९
झेल/यष्टीचीत १८/२ ७/२
स्त्रोत: क्रिकइन्फो, २७ नोव्हेंबर २०२२

नसीम खुशी (जन्म ११ ऑगस्ट १९८२) हा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेट खेळाडू आहे जो ओमान राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.[]

संदर्भ

  1. ^ "Naseem Khushi". ESPN Cricinfo. 15 January 2017 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!