दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०१८ दरम्यान ३ महिला एकदिवसीय सामने व ५ महिला टी२० सामने खेळण्यासाठी ११ ते २५ सप्टेंबर २०१८ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे.
एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला चॅंम्पियनशीपसाठी खेळवली जाईल.
महिला एकदिवसीय मालिका
१ला म.ए.दि.
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण : तुमी सेखुखुने (द.आ.)
- गुण : दक्षिण आफ्रिका महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०
२रा म.ए.दि.
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला. दक्षिण अफ्रिकेच्या डावानंतर मुसळधार पावसामुळे उर्वरीत सामना खेळवला नाही.
- गुण : दक्षिण अफ्रिका महिला - १, वेस्ट इंडीज महिला - १
३रा म.ए.दि.
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
- हेली मॅथ्यूसचे (विं) पहिले महिला एकदिवसीय शतक.
- गुण : वेस्ट इंडीज महिला - २, दक्षिण अफ्रिका - ०
महिला टी२० मालिका
१ली मटी२०
२री मटी२०
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी.
- अनिसा मोहम्मदने (विं) हॅट्रीक घेतली व महिला टी२० मध्ये सर्वाधीक वेळा पाच बळी घेणारी गोलंदाज ठरली (३).
३री मटी२०
सामना रद्द. ब्रायन लारा क्रिकेट अकॅडेमी, त्रिनिदाद पंच: जॅकलीन विल्यम्स (विं) आणि जॉयल विल्सन (विं)
|
- नाणेफेक : नाणेफेक नाही
- मैदान ओले असल्यामुळे सामना होऊ शकला नाही.
४थी मटी२०
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी
५वी मटी२०
दक्षिण आफ्रिका ३ गडी आणि १ चेंडू राखून विजयी. ब्रायन लारा क्रिकेट अकॅडेमी, त्रिनिदाद पंच: जॅकलीन विल्यम्स (विं) आणि ज्यॉल विल्सन (विं) सामनावीर: लिझेल ली (दक्षिण आफ्रिका)
|
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
|
---|
|
सप्टेंबर २०१८ | |
---|
ऑक्टोबर २०१८ | |
---|
नोव्हेंबर २०१८ | |
---|
डिसेंबर २०१८ | |
---|
जानेवारी २०१९ | |
---|
फेब्रुवारी २०१९ | |
---|
मार्च २०१९ | |
---|
एप्रिल २०१९ | |
---|
|