त्यागराज क्रीडा संकुल

त्यागराज क्रीडा संकुल हे भारताच्या दिल्ली शहरातील क्रीडा संकुल आहे. ३ अब्ज रुपये खर्च करून दिल्लीच्या सरकारने हे २०१० राष्ट्रकुल खेळांसाठी बांधले होते.

याला तेलुगू कवी त्यागराजचे नाव दिलेले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "2010 Commonwealth Games venues: Thyagaraj Sports Complex". 2010-10-03 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!