TV9 Maharashtra (en); टीव्ही९ महाराष्ट्र (mr); TV9 Maharashtra (fr); टीव्ही९ महाराष्ट्र (hi) Marathi news channel (en); मराठी दूरदर्शन वाहिनी (mr); मराठी न्युज चॅनेल (hi)
टीव्ही ९ मराठी ही मुंबई, महाराष्ट्र, भारत मध्ये स्थित एक मराठी भाषेचे न्यूझ चॅनेल आहे. हे इ.स. २००९ मध्ये टीव्ही ९ मुंबई म्हणून लॉंच केले गेले होते,[१] आणि इ.स. २०१२ मध्ये त्याचे नाव बदलून टीव्ही ९ मराठी केले गेले.
संदर्भ