टिळक

टिळक हे मराठी आडनाव असून ते कोकणस्थ ब्राह्मणांत आढळते.

व्यक्ती

बाळ गंगाधर टिळक घराणे

  • गंगाधर रामचंद्र टिळक - बाळ गंगाधर टिळक यांचे वडील
  • बाळ गंगाधर टिळक ऊर्फ लोकमान्य टिळक - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील राजकारणी, पत्रकार, लेखक, तत्त्वज्ञ.
  • श्रीधर बळवंत टिळक
  • रामचंद्र बळवंत टिळक
  • जयंत श्रीधर टिळक
  • दीपक जयंत टिळक
  • गौरी दीपक टिळक
  • रोहित दीपक टिळक
  • मुक्ता शैलेश टिळक
  • तापीबाई टिळक (लोकमान्य टिळकांच्या पत्‍नी)

नारायण वामन टिळक घराणे

इतर

  • बाळ दत्तात्रेय टिळक - मराठी शास्त्रज्ञ
  • कमलाबाई टिळक
  • इंदुताई टिळक
  • सुयश टिळक
  • चंद्रशेखर टिळक
  • अदिती टिळक

प्रकाशने

  • टिळक पंचांग

संस्था

उज्जैनमधील संस्था

  • लोकमान्य टिळक विद्यालय
  • लोकमान्य टिळक विज्ञान तथा वाणिज्य महाविद्यालय
  • लोकमान्य टिळक शिक्षा परिसर
  • लोकमान्य टिळक सांस्कृतिक न्यास

या सर्व संस्था ’लोटि’ संस्था या नावाने ओळखल्या जातात. हिंदी मुलखात असून संस्थांच्या नावात टिळक हा शब्द आहे, तिलक नाही !

वास्तू

पथ

  • टिळक रोड अनंतपूर; अहमदनगर; ऋषीकेश; घाटकोपर (मुंबई); देहरादून; दिल्ली; निगडी (पुणे); पुणे; अबिड्स (हैदराबाद)
  • नवीन टिळक रोड, अहमदनगर (अहमदनगरमध्ये या रस्त्याला लोटि रोड म्हणतात.)

हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!