रेजिनाल्ड अर्स्किन टिप फॉस्टर (एप्रिल १६, इ.स. १८७८:मॅल्व्हेर्न, वूस्टरशायर, इंग्लंड - मे १३, इ.स. १९१४:लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट व इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता.
या दोन्ही खेळात इंग्लंडचे नेतृत्व करणारा फॉस्टर एकमेव खेळाडू आहे.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|