टिंडिवनम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. १९५२ साली स्थापन झालेला हा मतदारसंघ २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान बंद करण्यात आला व त्यामधील विधानसभा मतदारसंघ विलुपुरम ह्या नवीन मतदारसंघामध्ये विलीन करण्यात आले.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!