Chhatrapati Shivaji Maharaj University (en); छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (mr)
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक खासगी विद्यापीठ आहे
स्थान
जुना मुंबई-पुणे महामार्ग, टोलनाक्याजवळ, शेडुंग ता. पनवेल, जि. रायगड ४१०२०६
विभाग
या विद्यापीठात ६ विद्याशाखांतर्गत १९ विभाग आहेत.
बाह्य दुवे