चिपळूण रेल्वे स्थानक हे चिपळूण शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील हे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटक व केरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. हे स्थानक चिपळूण शहरात रा.मा. १७ वर स्थित आहे.
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या