चंद्रकांत मांडरे

चंद्रकांत मांडरे (जन्म : १३ ऑगस्ट १९१३; - १७ फेब्रुवारी २००१) हे मराठी अभिनेते होते. ते मूळचे कोल्हापूरचे होते. बऱ्याच ऐतहासिक मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले.[]

चंद्रकांत यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट

  • खंडोबाची आण
  • राजा गोपीचंद (हिंदी)
  • थोरांताची कमळा
  • धन्य ते संताजी धनाजी
  • पवनाकाठचा धोंडी
  • बनगडवाडी (चंद्रकांतांचा शेवटचा चित्रपट)
  • भरतभेट
  • मीठभाकर
  • मोहित्यांची मंजुळा
  • युगे युगे मी वाट पाहिली
  • छत्रपती शिवाजी
  • शेजारी (मराठी-हिंदी)
  • संथ वाहते कृष्णामाई
  • सांगत्ये ऐका
  • सावकारी पाश (पहिला चित्रपट)
  • स्वयंवर झाले सीतेचे

चंद्रकांत यांना मिळालेले पुस्कार

  1. ^ अवसरीकर, स्नेहा. विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. मुंबई: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन स्ंस्था).

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!