घार

भारतात आढळणारी घार
घारीची अंडी

घार ही एक शिकरी पक्ष्याची जात आहे. तिचा रंग तपकीरी असून तिच्या अंगावर भरपूर पीसे असतात. तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. ती अकाशात उचांवरून घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते.तिचे खाद्य म्हणजे बेडुक, मासे, सरडे, मटण कींवा कोणत्यहि पक्ष्याची पिल्ले.

घारीचे अनेक प्रकार आहेत.

घारीची शेपटी दुभंगलेली असते त्यामुळे उडत असताना घार सहज ओळखता येते.

बाह्य दुवे

विकिस्पेशीज (इंग्लिश आवृत्ती) वर या संदर्भात अधिक माहिती आहे:
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!