गुजरात विधानसभा निवडणूक, २०२२

गुजरात विधानसभा निवडणूक २०२२
भारत
२०१७ ←
डिसेंबर १ व ५, इ.स. २०२२ → २०२७

१८२ मतदारसंघ
बहुमतासाठी ९२ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
 
नेता भूपेन्द्र पटेल जगदीश ठाकोर
पक्ष भाजप काँग्रेस
Leader's seat घाटलोडिया
मागील निवडणूक १११ ६२

गुजरात

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

भूपेन्द्र पटेल
भाजप

निर्वाचित मुख्यमंत्री

TBD

२०२२ गुजरात विधानसभा निवडणूक ही भारताच्या गुजरात राज्यामधील विधानसभा निवडणूक असेल. या निवडणुकीत गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी नवीन आमदार निवडले जातील. गेले २७ वर्षे भारतीय जनता पक्ष गुजरातमध्ये सत्तेवर आहे.

निवडणूक कार्यक्रम

टप्पा १

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!