रोनाल्ड गाय डि आल्विस (१५ फेब्रुवारी, इ.स. १९५९:कोलंबो, श्रीलंका - १२ जानेवारी, इ.स. २०१३:कोलंबो, श्रीलंका) हा श्रीलंकाकडून ११ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
आल्विसची पत्नी रसांजली सिल्वा ही श्रीलंकाकडून क्रिकेट खेळली.
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल
विजय मर्चंट हा लेख पहा.