गाणगापूर

गाणगापूर हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे. अफझलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रेयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे.

गाणगापूर भीमा नदीअमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,४९१ होती.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!