क्लॉडीयो मॉरेल रॉड्रिगेझ

क्लॉडीयो मॉरेल रॉड्रिगेझ

क्लॉडीयो मॉरेल रॉड्रिगेझ (स्पॅनिश: Claudio Morel Rodríguez; २ फेब्रुवारी १९७८, आसुन्सियोन) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या आर्जेन्टिनामधील इंदिपेंदियेंते तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!