कुलु भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर कुलु जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
कुलु खोरे
कुलु खोऱ्यातील सार पास हे गिरीभ्रमणा साठी प्रसिद्ध आहे.कुलु येथून रायसन,कसोल,कनावर,ग्रहण,मिंगताज, नगारु आणि सार पास असा गिरीभ्रमणाचा सर्वसाधारण मार्ग असतो.बेस्करी,पुल्गा, मनीकरण अश्याप्रकारे गिरीभ्रमणाची सांगता होते.[१]
- ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, शुक्रवार दिनांक २८ मार्च २००३