कुक्स गार्डन हे न्यू झीलंडच्या वांगानुई शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.
१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाले. तर १९९२ मध्ये न्यू झीलंड आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघांमध्ये इथे एकमेव महिला कसोटी सामना देखील खेळवला गेला.