कासेगाव (दक्षिण सोलापूर)

  ?कासेगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सोलापूर
जिल्हा सोलापूर जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

कासेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान==कासेगाव ऐक सोलापूर जिल्यातील प्रतिष्ठित असे गावं आहे .या गावात प्राचीन काळातील महादेव मंदिर आहे . बहुदा हे मंदिर इसवी सन 12 शतकातील म्हणजे यादव काळातील आहे असे इतिहास संशोधकांचे मत आहे.गावात महादेव मंदिरात प्राचीन असे शिवलिंग आहे तसेच मंदीराची रचना हेमाडपंती आहे असे संशोधनातून लक्षात येते.महादेव मंदिराच्या बाजूलाच असे श्री गणेश मंदिर आणि बळी मंदिर आहे .या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व मंदिर एकच विशिष्ठ ठेवतील म्हणजे प्राचीन हेमाडपंती आहे . आणि विशेष म्हणजे हे तिन्ही मंदिरे ऐकाच तटस्थ सुरक्षित अश्या जागेत आहेत.मंदिराच्या शेजारीच (डाव्या बाजूला ) विठ्ठल मंदिर आहे व त्या समोर प्राचीन अशी मोठी विहीर (बारव)आहे.गावातील लोक अशी आख्ययिका सांगतात की ही विहीर कासेगावचे सर्व इतिहासाची साक्ष देते .आता याच विहिरीतून गावकऱ्यांना पाणीपुरवठा होतो. गावात भरपूर असे मंदिरे आहेत पण महादेव मंदिर हे अतिप्राचीन व इतिहासातून वंचित आहे . नक्कीच हा ठेवा कासेगाव साठी अभिमानास्पद आहे.

हवामान

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

नागरी सुविधा

=

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!