ओहायो नदीचे पाणलोट क्षेत्र ४,९०,६०० चौरस किमी पसरले असून ह्या क्षेत्रामध्ये १४ राज्यांचा समावेश होतो. ओहायो, इंडियाना व इलिनॉय ह्या राज्यांच्या दक्षिण सीमा तसेच वेस्ट व्हर्जिनिया व केंटकी राज्यांच्या उत्तर सीमा ओहायो नदीने आखल्या आहेत.
प्रमुख शहरे
खालील प्रमुख शहरे व महानगरे ओहायो नदीच्या काठावर वसलेली अहेत.