ओएस/२

ओएस/२ ही एक संगणक संचालन प्रणाली आहे. या प्रणालीस सुरुवातीला आय.बी.एम.मायक्रोसॉफ्ट यांनी तर नंतर फक्त आयबीएमने विकसित केले. या संचालन प्रणालीचे समर्थन डिसेंबर ३१, २००६ रोजी काढून घेण्यात आले. सध्या सिरेनिटी सिस्टिम्स ओएस/२ची इकॉमस्टेशन या नावाने विक्री करते.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!