ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२०
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२०
न्युझीलँड
ऑस्ट्रेलिया
तारीख
२४ – २९ मार्च २०२०
२०-२० मालिका
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मार्च २०२० मध्ये तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार होता.[१][२] न्यू झीलंड क्रिकेटने जून २०१९ मधील दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[३][४] तथापि, १४ मार्च २०२० रोजी, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे दौरा रद्द करण्यात आला.[५][६]