एशान मलिंगा

एशान मलिंगा
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
किरीबथगला कंकणमलगे एशान मलिंगा धर्मसेना
जन्म ४ फेब्रुवारी, २००१ (2001-02-04) (वय: २३)
रत्नपुरा, श्रीलंका
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम वेगवान
भूमिका गोलंदाजी
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप २१६) ५ जानेवारी २०२५ वि न्यूझीलंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२–सध्या रागामा क्रिकेट क्लब
२०२४ जाफना किंग्ज
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १ ऑगस्ट २०२४

किरिबाथगला कंकनमलगे एशान मलिंगा धर्मसेना (जन्म ४ फेब्रुवारी २००१) हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[]

संदर्भयादी

  1. ^ "Eshan Malinga". ESPN Cricinfo. 1 August 2024 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!