एन.जी. रंगा

N. G. Ranga (es); এন. সি. রংগা (bn); N. G. Ranga (hu); N. G. Ranga (ga); ಎನ್. ಜಿ. ರಂಗ (kn); N. G. Ranga (ast); N. G. Ranga (ca); N. G. Ranga (yo); N. G. Ranga (fr); ଏନ୍. ଜି. ରଙ୍ଗା (or); N. G. Ranga (sq); N. G. Ranga (tr); N. G. Ranga (id); N. G. Ranga (da); این جی رنگا (pnb); Acharya N.G. Ranga (sv); N. G. Ranga (nb); എൻ ജി രംഗ (ml); ان. جى. رانجا (arz); N. G. Ranga (nn); Н. Г. Ранга (uk); ಎನ್. ಜಿ. ರಂಗ (tcy); N. G. Ranga (nl); एन जी रंगा (hi); ఎన్.జి.రంగా (te); ਐਨ ਜੀ ਰੰਗਾ (pa); N. G. Ranga (en); N. G. Ranga (sl); एन.जी. रंगा (mr); கொகினேனி ரங்க நாயுகுலு (ta) ভারতীয় স্বাধীনতা সংগ্রামী (bn); personnalité politique indienne (fr); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); ଭାରତୀୟ ସ୍ୱାଧୀନତା ସଂଗ୍ରାମୀ, ରାଜନେତା (or); سیاست‌مدار هندی (fa); indisk politiker (da); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); indisk politiker (nb); indisk politiker (sv); indisk politikar (nn); ഇന്ത്യയിലെ ഒരു സ്വാതന്ത്ര്യ സമര സേനാനി (ml); Indiaas politicus (1900-1995) (nl); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय स्वतंत्रता सेनानी (hi); ಸಾರ್ವಜನಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪದ್ಮವಿಭೂಷಣ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು (kn); స్వాతంత్ర సమరయోధుడు (te); Indian freedom fighter, parliamentarian, and kisan (farmer) leader (en); ಸಾರ್ವಜನಿಕ ಕ್ಷೇತ್ರೋಡು ಪದ್ಮವಿಭೂಷಣ ಇನಾಮು ತಿಕಿನಾರ್ (tcy); भारतीय राजकारणी (mr); இந்திய விடுதலைப் போராட்டத் தெலுங்கர் (ta) गोगिनेनी रंगा नायकुलु, आचार्य रंगा, आचार्य एन जी रंगा (hi); గోగినేని రంగనాయకులు, ఆచార్య రంగా, ఎన్.జీ.రంగా, ఆచార్య ఎన్.జి.రంగా, ఎన్ జీ రంగా (te); ଏନ୍. ଜି. ରଂଗା (or); Gogineni Ranga nayukulu, Acharya Ranga (en); एन. जी. रंगा, प्रा. एन. जी. रंगा, गोजिनेनी रंगा नायुकुलू (mr); Gogineni Ranga Nayukulu (id)
एन.जी. रंगा 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखनोव्हेंबर ७, इ.स. १९००
Nidubrolu
मृत्यू तारीखजून ९, इ.स. १९९५
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • member of the Central Legislative Assembly
  • Member of the Constituent Assembly of India (इ.स. १९४६ – इ.स. १९५०)
  • Q16308374
  • चौथ्या लोकसभेचे सदस्य
  • ९व्या लोकसभेचे सदस्य (इ.स. १९८९ – इ.स. १९९१)
  • ७व्या लोकसभेचे सदस्य
  • ८व्या लोकसभेचे सदस्य
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
प्रा. एन. जी. रंगा यांचा पूर्णाकृती पुतळा

गोजिनेनी रंगा नायुकुलू (नोव्हेंबर ७, इ.स. १९०० - जून ९, इ.स. १९९५ ) (तेलुगू: ఎన్. జీ. రంగా ; रोमन लिपी: Gogineni Ranga nayukulu ;) हे तेलुगू, भारतीय राजकारणी होते. ते काँग्रेस पक्षाचे आंध्र प्रदेशातील ज्येष्ठ नेते होते. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील तेनाली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८०, इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ सालांतील लोकसभा निवडणुकांमध्ये गुंटुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील चित्तूर आणि श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

राजकारण, समाजकारण या क्षेत्रांतील योगदानासाठी इ.स. १९९१ साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

राजकीय कारकीर्द

लोकसभा कार्यकाळ लोकसभा मतदारसंघ पक्ष
२ री लोकसभा इ.स. १९५७-१९६२ तेनाली काँग्रेस
३ री लोकसभा इ.स. १९६२-१९६७ चित्तूर स्वतंत्र पक्ष
४ थी लोकसभा इ.स. १९६७-१९७० श्रीकाकुलम स्वतंत्र पक्ष
७ वी लोकसभा इ.स. १९८०-१९८४ गुंटूर काँग्रेस(आय)
८ वी लोकसभा इ.स. १९८४-१९८९ गुंटूर काँग्रेस (आय)
९ वी लोकसभा इ.स. १९८९-१९९१ गुंटूर काँग्रेस (आय)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!