उपेंद्र दाते (जन्म : १२-७-१९४८) हे मराठी नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणारे एक गायक नट आहेत.
बालपण आणि शिक्षण
कारकीर्द
गाजलेली नाटके, चित्रपट आणि त्यांतल्या (भूमिका)
- अखेरचा सवाल (जयसिंह)
- अशी विनंती विशेष )पुरुष)
- आकाशमिठी
- इथे ओशाळला मृत्यू
- एकावर तीन (चित्रपट)
- कालचक्र (राघव)
- किमयागार (जेलर)
- कौंतेय (कर्ण)
- गगनभेदी (दयाळ)
- गाठ आहे माझ्याशी (बुवासाहेब)
- गरुडझेप(शिवाजी)
- गुलमोहोर (रवी सुलाखे)
- गोड गुलाबी (व्हीडिओ नाटक)
- गोष्ट जन्मांतरीची (दयानंद, झेंडे पाटील)
- चिरंजीव आईस (महेंद्र यादव)
- जोगवा (चित्रपट) (तायप्पा)
- ज्वालामुखी (डॉ. विश्वनाथ)
- झुंज (प्रो. गुप्ते)
- ट्रॅप (रवी)
- तरुण तुर्क म्हातारे अर्क (प्यारेलाल, डेप्युटी)
- तीन चोक तेरा (वासुअण्णा)
- त्या पहिल्या रात्री (पोलीस अधिकारी)
- देवबाप्पा सुखी ठेव (मनसुखानी)
- नटसम्राट (अप्पासाहेब बेलवलकर, नंदू)
- प्रेमाच्या गावा जावे (प्रेमानंदमहाराज)
- फक्त तुझी साथ हवीय (डॉक्टरमित्र)
- बाप बिलंदर बेटा कलंदर (दिलीप)
- बुडत्याचा पाय खोलात (इतिहास संशोधक)
- मदनबाधा (प्रो. टिल्लू)
- मीच एक शहाणा (देशपांडे)
- रामशास्त्री (नारायणराव)
- रायगडाला जेव्हा जाग येते ( संभाजी, शिवाजी)
- लव्हबर्ड्स (विक्रेता)
- वादळ माणसाळतंय (शिवरामदादा)
- विदूषक
- संन्यस्त खड्ग (विक्रमसिंह)
- सारे प्रवासी तिमिराचे (सुजित)
- सोनचाफा
- स्वामी (माधवराव)
पुरस्कार आणि मानसन्मान
- २००९ सालचा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार