महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- रोममध्ये वैद्यकीय व्यावसायिकांना परवाने देण्याची पद्धत सुरू झाली. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठीच्या संस्थांची रचना झाली व वैद्यकीय व्यवसाय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वागणुकीबद्दलचे नियम तयार केले गेले.
जन्म
मृत्यू
शोध
निर्मिती
समाप्ती